मराळे शेवगा फार्म & नर्सरी
- आमच्याकडे उत्तम प्रतीचे शेवग्याचे रोपे योग्य दरात मिळतील
- रोहित 1 व्हरायटीचे रोपे मिळतील
- सध्या बुकिंग सुरू आहे
* रोहित १, शेवगा वाणाची वैशिष्ट्ये : -
- रोप लावगवडीपासून ४.५ महिण्यात फुलावर येवून ६ व्या महिण्यात शेंगांचा तोडा सुरु होतो.
- वर्षात उत्पादनासाठी दोन बहर मिळतात. पहिला बहर नोव्हे. ते फेब्रु. व दुसरा बहर मार्च ते जुन दरम्यान मिळतो.
- शेंगांची लांबी मध्यम प्रतिची १.५ ते २ फुटा पर्यंत आहे.
- शेंगांचा रंग गर्द हिरवा, मऊ व गोड गर, आधिक टिकवण क्षमता आहे.
- पहिल्या ६ महिण्यात प्रति झाड १० ते १५ किलो उत्पन्न, दुसऱ्या वर्षी १५ किलो व ३ ऱ्या वर्षी २० किलो पर्यंत उत्पन्न मिळाले आहे.
- पाचव्या वर्षापासून पुढे प्रति झाड ३० ते ४५ किलो पर्यंत उत्पन्न मिळाले आहे.
- लागवडीच्या अंतरानुसार वर्षाला एकरी ७ ते १४ टनापर्यंत उत्पन्न मिळते.
- लागवडीपासुन ८ ते १० वर्षापर्यंत उत्पन्न मिळते.
- शेवगा शेंगांच्या निर्यातीसाठी व स्थानिक विक्रीसाठी हा वाण देशात सर्वोत्कृष्ट आहे.
- या वाणाच्या ९०% शेंगा एक्सपोर्ट गुणवत्तेच्या असतात.
- देशातील इतर शेवगा वाणांना जास्तीत जास्त २५० ते ३०० पर्यंत शेंगा लागतात.
- रोहित १ वाणापासुन वर्षाला ४०० ते ६०० च्या दरम्यान शेंगा मिळतात.