माऊली हायटेक नर्सरी
आमच्याकडे उत्तम प्रतीचे फाउंडेशनचे
- ऊस रोपे :- व्ही.एस.आय. ८००५, एम.एस. १०००१, को ८६०३२, को २६५
- आंबा :- केशर आंबा, हूर आंबा
- डाळिंब :- भगवा डाळिंब
- चिकू, साई सरबती लिंबू
- हरमन ९९ सफरचंद
- पेरू :- सरदार पेरू, व्ही.एन.आर. पेरू, तैवान पिंक पेरू
- भाजीपाला रोपे :- टोमॅटो, मिरची, वांगी, कोबी
- फुले रोपे :- कलकत्ता झेंडू, गुलाब, शेवंती
इ प्रकारची रोपे खात्रीशीर व जातिवंत मिळतील