माऊली नर्सरी
आमच्याकडे सर्व कृषी विभागाच्या योजनेसाठी लागणारे सर्व फळपिके रोपे मिळतील
पांडुरंग फुंडकर , एम.आर.जी.एम, एन.एच.बी.सर्व योजनेसाठी लागणारे रोपे व बिल मिळेल
सीताफळ:- बाळानगर
आंबा:- केशर
चिकू:- कालीपत्ती
लिंबू:- कागदी
आवळा:- एन-७
पेरू:- सरदार/लखनऊ.एल ४९
जांभळ:- ब्राहाडोली
डाळिंब:- भगवा
चिंच:- प्रतिष्ठान/२६३
वरील सर्व प्रकारचे रोपे योग्य दरात मिळतील.
सर्व झाडांसाठी तांत्रिक मार्गदर्शन मिळेल व लावणी पासून ते बाग असे पर्यंत मोफत सल्ला मिळेल.
संपर्क :- 9657110659 / 9657104669 / 8381046059