सरकार मान्य नाथ कृपा नर्सरी
राष्ट्रीय वागवाणी बोर्ड द्वारा तारांकित नर्सरी
आमच्याकडे सर्व कृषी विभागाच्या योजनेसाठी लागणारे सर्व फळपिके रोपे मिळतील.
पांडुरंग फुंडकर , एम.आर.जी.एम, एन.एच.बी.सर्व योजनेसाठी लागणारे रोपे व बिल मिळेल.
वरील सर्व प्रकारचे रोपे योग्य दरात मिळतील.
एकवेळ नर्सरी ला अवश्य भेट द्या
नर्सरी ला येण्याचा मार्ग खालील लिंक वर