उच्च तंत्रज्ञानाचा वापर करणारी महाराष्ट्रातील नर्सरी साई नर्सरी
प्रगतीशील शेतकऱ्यांसाठी घेऊन येत आहे
आमच्याकडे टोमॅटो, शिमला मिरची,फोधी, फ्लॉवर, फाटली, वांगी, झेंडू, टरबुज, खारबुज, शेवगा, पपई, व इतर सर्व भाजीपाल्यांची उत्तमप्रकारे हार्डनिंग केलेली उच्च प्रतिची रोपे ट्रे मध्ये योग्य दरात घरपोच मिळतील.
आमची ठळक वैशिष्ट्ये:
- नावाजलेल्या कंपनीच्या बियाणांचा वापर
- उच्च रोगप्रतिकारक्षम वाणांची १००% शुद्धता व गुणवत्तेची निरोगी व दर्जेदार रोपे
- उच्च तंत्रज्ञानाचा उपयोग करून उच्च प्रतीची रोपे बनविण्यात येतात.
- उत्तम पोषण व्यवस्थापनामुळे दर्जेदार रोपांची निर्मिती.
- १००% रोग किडमुक्त दर्जेदार रोपांची निर्मिती.
- उच्च प्रतीच्या रोपांचे ग्रेडिंग केले जाते.
- योग्य पद्धतीने रोपांचे हार्डनिंग केले जाते.
- योग्य हार्डनिंग मुळे लागवडी नंतर रोपांच्या मरकुटीचे प्रमाण कमी होते.
बुकींग सुरू घरपोच सेवा
ॐ साई नर्सरी