श्री ओम साई नर्सरी
आमच्याकडे उत्तम प्रतीचे पपईचे रोपे खात्रीशीर मिळतील
“पपई नं. 15” ची वैशिष्ट्ये :-
- कमी पाण्यावर येणारे पीक
- १५ नं जातीच्या पपईवर वायरस फार कमी प्रमाणात येतो.
- वायरस कमी असल्यामुळे उत्पादनात वाढ होते व उत्पादन खर्च कमी येतो.
- इतर जातीच्या तुलनेत फळांची सेटिंग जास्त प्रमाणात होते.
- फळांचा आकार,रंग आकर्षक असतो.
- गोडी व बियांचे प्रमाण जास्त असल्यामुळे ग्राहकांची मागणी वाढते.
- शेतकऱ्याचे योग्य नियोजन असल्यास दोन वर्ष प्लॉट चालू शकतो.
- इतर वानांच्या तुलनेत फळात गर व बियांचे प्रमाण जास्त
- फळाची साल जाड असल्यामुळे लांबच्या वाहतुकीस सुलभ
- इतर वानांच्या तुलनेत कायम 4-7 रुपये चढ्या दरात विक्री होते.
अधिक माहिती, बुकिंग व ऑर्डर करण्यासाठी संपर्क
श्री om साई नर्सरी