टाकरखेडे नर्सरी
परवाना क्रं-06
आमच्याकडे उत्तम प्रतीचे खालील रोपे मिळतात
- नागपुरी संत्रा (जमेरी व रंगपुर) रोपे
- मोसंबी व लिंबू रोपे मिळेल
महाराष्ट्र शासन मान्यताप्राप्त नर्सरी
- सर्व शासकीय लागवडीसाठी प्राप्त नर्सरी
- भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना
- पोखरा नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प योजना फळबाग लागवड
- महात्मा गांधी रोजगार हमी फळबाग लागवड
- राष्ट्रीय फलोत्पादक अभियान
- सामाजिक वनीकरण फळबाग लागवड
सर्व योजनेसाठी लागणारे पावती व बिल मिळेल.