छत्रपती हायटेक नर्सरी
आमच्याकडे उत्तम प्रतीचे 15 नंबर पपई रोपे मिळतील
- 100 किलो प्रति झाड एका तोड्यात
- इतर वाणांच्या तुलनेत गोडी आणि शायनिंग अधिक आहे
- या जातीवर वायरस, कीटक, आणि बुरशीजन्य रोग अत्यल्प असल्याने शेतकऱ्यांचा खर्च कमी होतो
- बाग 18-24 महिने चालते
- एकरी 70 -80 टनापेक्षा जास्त माल निघतो
- व्यापाऱ्यांकडून मुंबई, पुणे, दिल्ली आणि शेजारच्या राज्यातील मार्केट मध्ये खूप मागणी