आमच्याकडे पपई शेतकऱ्यांसाठी विषाणूमुक्त आणि मुबलक उत्पादन आहे
पपईच्या निरोगी बिया आणि रोपे उपलब्ध असतील.
आपणा सर्वांना कळविण्यात आनंद होत की येत्या हंगामातील विविध पिकांच्या रोपांची बुकिंग आपण आपल्या नर्सरी मार्फत सुरू करत आहोत.
पुढील पिकांचे दर्जेदार व निरोगी आपणास उपलब्ध करून देत आहोत.
पपई - तैवान 786, 15 नंबर, गोल्डन सीताफळ
येणाऱ्या हंगामातील पिकाची रोपांची बुकिंग लवकरात लवकर करा.
जेणेकरून आम्हाला आपणास हवी ती पिकाची जात आणि रोपांची संख्या देण्यात मदत होईल.
आपला कृषी मित्र (रुशीनाथ भोरे)