पपईचे रोपे विकणे आहे
पॉलिथिन बॅग मधील दर्जेदार व खात्रीशीर रोपे होलसेल दारात पोहोच मिळतील.
आमच्याकडे उत्तम प्रतीचे १५ नंबर पपईचे रोपे खात्रीशीर मिळतील
- 15 नंबर पपई हे वायरस फ्री व्हरायटी आहे
- मार्केटला फास्ट चालणारी व्हरायटी आहे
- वायरसला बळी पडत नाही
- दर्जेदार उत्पन्न देणारे व्हरायटी आहे