प्रणव हायटेक नर्सरी
रोपांची गुणवत्ता हीच उत्पन्नाची हमी. लाईसन्स क्रमांक LASDOOG
आमच्याकडे वांगे, मिरची, टोमॅटो, झेंडू, कोबी, फ्लॉवर, शेवगा इत्यादी भाजीपाला रोपे मिळतील
- मिरची रोपे- सितारा, सितारा गोल्ड, बलराम, प्रजाला, राजनंदिनी, सोना, ज्वेलरी, A K47, रहेला, सूरज, तेजा 4
- वांगे-त्रिवेणी, सुपर गौरव, अजय- अंकुर, कीर्ती 555, निर्मल 1214, मेघना, त्रिशूल, भरीत -नक्षी
- टोमॅटो-सिजेंटा 1057, विरांग, नोवेल विराज, नामधारी.
- फ्लावर-महिमा 80 , बरखा, सिजेंटा 1522,बीसी 75
नगरदेवळा गाळण रोड-चुंचाळे, तालुका - पाचोरा जिल्हा - जळगाव
अधिक माहितीसाठी खालील दिलेल्या व्हिडिओ पहा