नमस्कार शेतकरी बंधूनो आमच्या कडे 15 नंबर पपईची (वायरस फ्री) रोपे मिळतील.
सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर महिन्यामध्ये लागवडीसाठी लागणाऱ्या रोपांची बुकिंग चालू आहे.
सीताफळ, , इत्यादी ची पॉलिथिन बॅग मधील तसेच आंबा, चिक्कू, नारळ, सफरचंद, सर्व फळझाडे दर्जेदार व खात्रीशीर रोपे योग्य दरात मिळतील.
संपूर्ण भारतभर रोप पोहच केली जातील.
रोग कीड व खत व्यवस्थापन विषयी मार्गदर्शन मिळेल.