उत्तम प्रतीचे टिश्यू कल्चर केळी रोपे उपलब्ध.
रोपांचे वाण : टिश्यू कल्चर (उतिसंवर्धित) केळी.
आम्ही आपल्या सेवेत घेऊन येत आहोत रेवा फ्लोरा या रोपांचे टिश्यू कल्चर (उतिसंवर्धित ) करणाऱ्या कंपनी चे उत्पादन
रेवा फ्लोरा टिश्यू चे बुकिंग सुरू झाले आहे.
कमीत कमी १०,००० रोपांची ऑर्डर द्यावी.
पूर्ण महाराष्ट्रामध्ये पोहोच रोपे मिळतील.
अधिक महितीसाठी संपर्क : 9172425255