नॅनो हॉर्टीकल्चर पध्दतीने फळबाग लागवड
संपुर्ण महाराष्ट्रात सेवा व मार्गदर्शन करणारी एकमेव कंपनी.
एकरी १० ते १२ लाख उत्पन्न मिळवुन देणारी शेती.
१) नवीन सदाबहार क्लोनींग पेरुची ठळक वैशिष्ट्ये :-
2.सुपर केशर आंबा अति घनदाट लागवड :-
नवीन सदाबहार क्लोनींग पेरूची लागवड पध्दत :-
१) 12x2= १८१५ झाडे
२) ९x२=२४२० झाडे
३) ७.५ x २=२९०४ झाडे
कंपनीची खास वैशिष्ट्ये
नवीन संशोधित कलम रोपे मिळतील.
अॅपल बोर, आंबा, सिडलेस लिंबु, सुपर गोल्डन सिताफळ, जांभुळ काळा, जांभुळ सफेद, अॅवॅकोडो, ड्रॅगन फ्रुट, फणस (हायब्रीड), नारळ, मोहगुणी, काजु, सफरचंद, व इतर देशी-विदेशी फळझाडे
आमच्यासोबत आजच फळबाग लागवड करा व आपली शेती शाश्वत करुन उत्पन्न वाढवा.