श्री साई नर्सरी, चित्तेपिंपळगाव

श्री साई नर्सरी, चित्तेपिंपळगाव

09-04-2026

मेसेज करा
+919309939195

🌱 श्री साई नर्सरी, चित्तेपिंपळगाव 🌱 (छत्रपती संभाजीनगर)

तुमच्या स्वप्नातील बागेसाठी आणि भरघोस शेती उत्पादनासाठी आता उत्तम दर्जाची फळझाडे आणि शोभेची झाडे उपलब्ध! 🏡🌳

 

🔥 खास जून महिन्यातील लागवडीसाठी बुकिंग सुरू! 🔥

 

आमची वैशिष्ट्ये: 

केशर आंबा (२ फूट): फक्त ₹८०/- 

तैवान पिंक पेरू (बॅग): फक्त ₹२५/- 

बॉल सुंदरी ॲपल बोर: फक्त ₹४०/- 

इतर झाडे (५ फूट): फक्त ₹२००/- पासून उपलब्ध.

 

उपलब्ध फळझाडे: 

🥭 आंबा: केशर आणि सर्व प्रमुख व्हरायटी. 

🍐 पेरू: तैवान पिंक व इतर सर्व प्रकार. 

🥥 नारळ: ग्रीन द्वार्फ, बुटकी लोटन, ऑरेंज द्वार्फ. 

 

🌿 इतर: अंजीर, लिंबू, जांभूळ, सीताफळ, चिकू, बोर, ड्रॅगन फ्रुट, सफरचंद, फणस, मोसंबी, संत्रा आणि बरंच काही!

वनशेती व शोभेची झाडे: महोगनी, साग, चंदन, पाम ट्री, वड, पिंपळ.

 

🚚 घरपोच सेवा उपलब्ध!

  • कमी प्रमाणात हवी असल्यास: बस पार्सल, ट्रॅव्हल्स, रेल्वे किंवा कुरिअर सुविधा.

📍 पत्ता: मु. चित्तेपिंपळगाव, ता. जि. छत्रपती संभाजीनगर. 

📞 संपर्क/बुकिंग: 9309939195

फळझाड रोपे विक्री, बोर रोपे, पेरू रोपे, तैवान पिंक पेरू, VNR पेरू, चिकू रोपे,

मेसेज करा
+919309939195

रेटिंग आणि रिव्ह्यू द्या:

पहिला रिव्ह्यू द्या!

Loading
संबंधित जाहिराती

Loading

शेतीसाठी उपयुक्त साहित्य

Loading