तैवान पिंक पेरू • केशर आंबा • रेड बोर • ग्रीन बोर • लिंबू
श्री साई नर्सरीत आपले स्वागत!
आमच्याकडे सर्व प्रकारची रोपे खात्रीशीर, तपासलेली आणि उत्तम गुणवत्तेची मिळतील.
बाग लागवड ते उत्पादन – पूर्ण मार्गदर्शन मिळेल.
कोणत्याही जमिनीत लागवड शक्य
9 महिन्यात एका रोपापासून 25–30 किलो फळ उत्पादन
बाजारात कायम मागणी
कमी खर्च — जास्त नफा
पडीत/रानजमिनीतही आरोग्यदायी वाढ
पूर्ण बाग तयार होईपर्यंत मार्गदर्शन
जलद वाढ
उच्च फळधारणा
कुरिअर/बस ट्रॅव्हल्सने छोटे ऑर्डर उपलब्ध