आमच्याकडे उत्तम प्रतीची कमी उंची वाढणारी विठ्ठल ३ जातीचे सुपारी रोपे मिळतील. ३ ते ८ किलो सुकी सुपारी एका रोपाला येते.