तनुश्री बायोटेक
आमच्याकडे उत्तम प्रतीची फळरोपे, फुल व जंगली झाडे मिळतील
आर्डर मोठी असल्यास होलसेल दरामध्ये रोपे मिळतील
G9 केळी पॉलीबॅग आणि नेटपॉट रोपे
सर्व प्रकारचे बांबू रोपे
बर्मा सागवान पॉलीबॅग आणि नेटपॉट रोपे
डाळिंब भगवा आणि सुपर भगवा रोपे
15 नंबर पपई , रेड लेडी रोपे
तैवान पिंक पेरू रोपे
आफ्रिकन मोहोगणी रोपे
ऊसाची रोपे
व इतर सर्व प्रकारचे फळ रोपे
वरील सर्व रोपे खात्रीशीर व योग्य दरात मिळतील