डॉ थिटे फळ रोपवाटिका
आमच्याकडे उत्तम प्रकारची फळझाडांची रोपे योग्य दरात मिळतील.
- केशर आंबा,रक्त चंदन, पांढरे चंदन,मिलिया डुबिया, संकरित नारळ,
- जांभूळ,चिंच , फणस,महगोनी, चिंच, लिंबोनी , तैवान पिंक पेरू,
- लखनौ पेरू,ऊस रोपे, चिक्कू देशी केळी, कलमी बोर,चेकनेट बोर या
सर्व प्रकारची रोपे मिळतील