वने पाटील हायटेक नर्सरी (अहमदनगर)
आमच्याकडे उच्च प्रतीचे भाजीपाला रोपे तयार करून मिळतील
- आयुश्यमान, 2048, अनसल, विरांग इत्यादी टोमॅटो जाती मिळतील
- VNR, नऊतेज, तेजा 4, AK-47 इत्यादी मिरचीच्या जाती मिळतील
- शिमलाच्या पेलेडीयन, इंडस 11 इत्यादी जाती उपलब्ध आहे
तसेच आमच्याकडे पुढील रोपे खात्रीशीर मिळतील
- कोबी
- वांगी
- पपई
- शेवगा
- काकडी
- कारले
- भोपळा
- दोडका
- टरबूज
- ऊस
- फ्लावर
- झेंडू
अशा सर्व प्रकारच्या भाजीपाला रोपे आमच्याकडे योग्य दरात तयार करून मिळेल.