बाजारभाव
 शेती विषयक माहिती
 सल्लागार
 कृषीसेवा

 खरेदी
 विक्री
 भाड्याने

 नर्सरी
 अवजारे
 बियाणे
 खते
 जमीन
 पशुधन
 फळे
 भाजी
 डेअरी
 सेंद्रिय
 धान्य
  फुले

कृषी क्रांती बद्दल

Privacy And Policy
Terms And Conditions
© Krushi Kranti






VNR व मलेशियन रेड पेरूची रोपे मिळतील

26-05-2020


VNR व मलेशियन रेड पेरूची रोपे योग्य दरात मिळतील

स्वतःच्या बागेतील खात्रीशीर मातृवृक्षापासून बनवलेली मलेशियन रेड व VNR पेरूची रोपे योग्य दरात मिळतील 

जास्तीत जास्त उत्पन्नाची क्षमता.

खात्रीशीर मातृवृक्षापासून तयार केलेली रोपे उपलबध.

दुसऱ्या वर्षांपासून उत्पादनास सुरवात.

स्वादिष्ट गोड फळे व 2 ते 3 बिया व पल्पचे प्रमाण जास्त.

आकर्षक फळे वजनाला साधारण 300 ते 400 ग्रॅम त्यामुळे बाजारात चांगली मागणी.

तोडणी नंतर फळांची टिकवण क्षमता चांगली.

शेतकऱ्यांच्या शेतात तयार केलेली खात्रीशीर रेड डायमंड पेरूची रोपे उपलबध.

मोठ्या आकाराची आकर्षक फळे.

संपर्क 9284653921 / 7588212631

नर्सरीला येण्याचा मार्ग 


--

Vikas awale

7588212631

7588212631

फलटण , ता. फलटण, जि. सातारा


खात्रीशीर जाहिराती