आमच्याकडे संत्रा मोसंबी व लिंबूची कलमी रोप योग्य भावात मिळतील.
सन १९३२ साल पासून सुरू असणारा हा पारंपरिक व्यवसाय. बुकिंग चालु आहे आजच संपर्क करा.
* मोफत मार्गदर्शन.
* खात्रीशीर संत्रा रोप मिळण्याचे एकमेव ठिकाण.
* शासनाच्या फळबाग अनुदानाचा प्रस्ताव व मार्गदर्शन.
* योग्य मातृ वृक्ष वरुन तयार केलेले कलम.