१० नग माल विकण्यासाठी उपलब्ध आहे.
अत्याधुनिक मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेस ने बनवलेले इंडस्ट्रीमधील एकमेव उत्पादन.
ऑल महाराष्ट्रभरात माल दिला जाईल.
वापरण्याचे प्रमाण : फवारणीसाठी : १०० ग्रॅम २०० लिटर पाण्यासाठी.
ड्रीप आणि ड्रेंचींग साठी : - १०० ग्रॅम प्रती एकर.