अल्व्हिरॉन ऑर्गेनिक द जर्मन तंत्रज्ञान
जैविक व अजैविक तणावापासून संरक्षण करणेसाठी
कॅल्सिबो फायदे :-
- पिकांची योग्य तग धरून ठेवण्याची क्षमता वाढण्यास
- पानांची योग्य रचना व पाने रहाट होण्यास मदत करते.
- विविध रोगजनकापासून रोपांचे संरक्षण करण्यास मदत करते.
- बायोटिक व अबायोटिक ताण व्यवस्थापित करण्यास मदत करते.
- पाणी साठवण्याची क्षमता व सुधारण्यास मदत करते.
- ऊस, गहू, धान, भाजीपाला व फळे यासाठी खास शिफारस केली जाते.
घटक :- पाण्यात विरघळणारे सिलिकॉन, कॅल्शिअम, बोरॉन इत्यादी.
फुलकळी वाढ व फळधारणा तसेच साईझ, क्वालिटी, शायनिंग, टिकवण क्षमता यासाठी उपयुक्त
रिबुस्टर फायदे :-
- पिकांमध्ये फुलांचे प्रमाण वाढवते व फुलगळती रोखण्यास मदत करते.
- फुलांच्या अंकुरांची संख्या वाढवण्यास आणि परागकण क्रिया वाढवण्यास मदत करते.
- अधिक रंगद्रव्य आणि सक्रीय खनिजे एकत्रित करण्यास मदत करते व नैसर्गिक चव वाढवते.
- विपणन वाढवण्यासाठी फळे अणि भाज्यांची परिपक्वतेत लवकर वाढ होण्यास मदत होते.
- रोगापासून लढण्यासाठी पिकांना अंतर्गत शक्ती प्रदान करते.
- पिकांचे दर्जेदार उत्पादन व गुणवत्ता वाढवण्यास मदत करते.
- रिबुस्टरच्यामुळे पिकांमध्ये टवटवीतपणा, चमकदारपणा उत्पादन व वजन वाढीस मदत करते.
घटक :- वनस्पती अर्क, नैसर्गिक फुल आणि फळे सेंटीग घटक, ऑरगॅनिक सॉल्ट, चिलीटेड मायक्रो मिनरल्स, स्टॅबिलाईझर्स इत्यादी.
सर्व पिकांच्या शाखीय वाढ व सर्वांगीण विकासासाठी स्पेशल
सुप्रीमो फायदे :-
- पिकांची व पानांची योग्य ती वाढ करते व फाद्यांची संख्या वाढवते.
- अधिक क्लोरोफिल आणि ग्लुकोज सामग्री वाढवते आणि प्रकाश संश्लेषण करण्यास मदत करते.
- पिकांची रोंगाशी लढण्यासाठी अंतर्गत रोगप्रतिकार शक्तीमध्ये वाढ करते.
- पिकांना जैविक व अजैविक तणांवापासून संरक्षण देते.
- सुप्रीमो हे सर्व प्रकारच्या पालेभाज्या, फळभाज्या व इतर पिकांसाठी खास डिझाईन केलेले आहे.
घटक :- वनस्पती अर्क, नैसर्गिक पानांची वाढ करणारे घटक, सेंद्रिय कार्बन, ॲमिनो अॅसिडस्, चिलेटेड मायक्रो-मिनरल्स, स्टेबिलायझर्स इत्यादी.
अधिक माहितीसाठी खालील दिलेल्या पीडीएफ ओपन करा.
alvironorganics
अधिक माहितीसाठी खालील दिलेला फोटो पहा.
Product photos