अमेझिंग ॲग्रो
50 % रासायनिक - खतांची बचत
20 ते 50% सूट मिळेल
खालील ऑरगॅनिक प्रॉडक्ट योग्य दरात मिळतील :-
- Amazing NutriCrop
- Amazing Roots
- Amazing Grow
- Amazing Germinator
- Amazing MultiMax
- Amazing Effect
वापरण्याचे फायदे :-
- जमिनीतील सेंद्रीय कर्बाचे प्रमाण वाढवून पिकाचे नत्र व कर्बाचे गुणोत्तर सुधारते.
- पिकाची चयापचय क्रिया सुधारून उत्पन्नात वाढ होते. पिकामध्ये पेशी विभाजन, प्रथिन संश्लेषण, प्रकाश संश्लेषण वाढविते.
- जमिनीतील ह्युमसचे प्रमाण वाढवून पिकाच्या पांढन्या मुळांची वाढ जोमदार करते.
- पिकाला ताणमुक्त ठेवून पिकामध्ये येणाऱ्या विषाणुजन्य रोगांना अटकाव करण्यास मदत करते.