आमृत गोल्ड प्लस
पिकाच्या सर्वांगीण पोषण व विकासासाठी वापटा फक्त आमृत गोल्ड प्लस
आमृत गोल्ड प्लस चे फायदे:
- सेंद्रिय कर्बाचे प्रमाण वाढवते.
- बियाण्यांची उगवण क्षमता वाढवते
- पांडया मुळांची कणखर पणे वाढ करते.
- खोडाला आकार वाढवण्यास व मजबुती आणण्यास मदत करते.
- अन्नद्रव्य शोषण वहनाचा वेग वाढवते.
- पानांचा आकार, प्रकाश सेलेशन व अन्न निर्मितीचा वेग वाढवते.
- सशक्त व निरोगी वाढ करते.
- पिवळेपणा दूर करून गर्द हिरवेगार पना आणते.
- पिकाला शानदार काळोखी व सुंदर कॅनोपी आणते.
- ऊस आले, हळद या पिकांमध्ये फुटव्यांच्या संख्या व जाडी वाढवते.
- ऊसाच्या पेयातील अंतर व कांडी ची जाडी वाढवते