श्री बालाजी हनी विक्रीसाठी उपलब्ध
आमच्याकडे उत्तम प्रतीचे मधापासून बनवलेले
मल्टिफ्लोरा मध
- अपचन, पेशी नियमन, मेदयुक्त यंत्रणा यांना चालना देतो.
- खुपसाऱ्या फुलांचा मकरंद वेचून मधमाश्यांनी बनविलेला हा मध म्हणजे जणू अमृतच.
- हाडांची बळकटी वाढवतो.
- रक्त शुध्दीकरणाचे काम बजावतो.
- अतिशय चविष्ट, मनाला भावणारा मध.
तुळशीचा मध
- घश्याचे विकार दूर करतो
- बॅक्टरीयाच्या वाढीस प्रतिबंध घालतो.
- सर्दी / खोकला कमी करतो.
जांभळाचा मध
- मधुमेहासाठी उपयुक्त, रक्तातील साखरेवर नियंत्रण ठेवतो
- अति तहान लागणे, लघवी यावर नियंत्रण ठेवतो
ओव्याचा मध
- असा मध ज्यामधून ओमेगा ६ फॅटी ऍसिडस् मिळतात.
- पित्त, अपच यापासून आराम देतो
- दातदुखी , सर्दी , ताप बरा करतो
- जखमा कमी करतो
- मधुमेही लोकांसाठी फायदेशीर
हनी आवळा कॅन्डी
- पचनास उपयुक्त
- रक्तातील साखर नियंत्रणात ठेवणे
- शरीरास उर्जा देते.
- सर्दी - पडसे पासून दूर ठेवते
- व्हिटामीन सी चा भरपूर स्त्रोत असल्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढविते
- शरीरातील विषारी पदार्थ मलाद्वारे दूर करून शरीर तंदुरुस्त बनविते.
हनी चॉकलेटस्
- फ्रेश वाटते.
- मुड छान बनविते.
- थकवा दुर होतो
हनी प्रोटीन बार
- एनर्जी वाढवते.
- लहान मुलांपासून मोठ्यापर्यंत सर्वांना उपयुक्त
- चव सुरेख त्यामुळे मन प्रसन्न होते
मधाचे साबण
- उत्तम स्नानाचा अनुभव देतो.
- फेअरनेस सोप, क्लिनसिंग सोप, स्मुदनिंग सोप,
- स्क्रब सोप, चारकोल सोप असे विविध साबण तुमची त्वचा खुलविण्यास मदत करतात
श्री बालाजी उद्योग समुह