आमच्याकडे G9 जातीचे केळीचे ७०० झाडे विकणे आहे
सदर केळी हि सेंद्रिय पद्धतीने केलेली आहे
केळी प्रत्यक्ष पाहूनच पुढील बोलणी करावी