जैविक व बायोफिट औषधी विकणे आहे.
13-05-2023
जैविक व बायोफिट औषधी विकणे आहे
कमी खर्चात जास्त उत्पादन
- बियाणे लेप करून 90-92% पर्यंत उगवण
- निर्मितीच्या अवस्थेत फवारणी केल्यास पिकाचा दर्जा वाढतो
- ३-५ पानांच्या टप्प्यावर फवारणी केल्याने कोंबांच्या वाढीला चालना मिळते.
- वाढीच्या अवस्थेत फवारणी केल्याने पानांची व अंकुरांची संख्या वाढते
- फुलांच्या अवस्थेत फवारणी केल्यास फुलांची/फळांची गळती कमी होते
अधिक माहितीसाठी संपर्क : 9021153986
Biological and biofit medicine
--
भिकन मगर
9021153986
9021153986
छत्रपती संभाजीनगर , ता. संभाजीनगर , जि. संभाजीनगर
खात्रीशीर जाहिराती
संबंधित जाहिराती