कॅल्सबो
कॅल्सिबो हे कॅल्शिअम सिलिकॉन आणि बोरॉन नॅनो टेक्नॉलॉजीवर आधारीत एक अद्वितीय मिश्रण आहे. कॅल्सिबो हे रोगप्रतिकार शक्ती आणि वनस्पतीचे आरोग्य सुधारण्यास मदत करते.
फायदे:
- पिकांची योग्य तग धरून ठेवण्याची क्षमता वाढण्यास मदत करते.
- पानांची योग्य रचना व पाने रहाट होण्यास मदत करते.
- विविध रोगजनकापासून रोपांचे संरक्षण करण्यास मदत करते.
- बायोटिक व अबायोटिक ताण व्यवस्थापित करण्यास मदत करते.
- पाणी साठवण्याची क्षमता व सुधारण्यास मदत करते
- ऊस, गहू, धान, भाजीपाला व फळे यासाठी खास शिफारस केली जाते.
वापरण्याची पध्दतः
प्रति लिटर पाण्यामध्ये २ ते ३ मिली प्रमाणे १५ ते २० दिवसांनी फवारणी करणे.
टीप :- पिकांच्या वाढीनुसार प्रमाण कमी जास्त होऊ शकते.