जिप्सम सेंद्रिय खत
जिप्सम वापरा, उत्पादन वाढवा!
जिप्सम म्हणजे काय?
- जिप्सम म्हणजे कॅल्शियम सल्फेट, एक अत्यंत उपयुक्त भूसुधारक!
- चोपण जमिनीचे रुपांतर सुपीक जमिनीत होते.
- ऊस, कांदा, केळी, टोमॅटो, बटाटा, भुईमूग यांसारख्या पिकांसाठी जिप्सम अनमोल आहे.
कसे वापरावे?
वर्षातून फक्त एकदा!
२००-३०० किलो/एकर जिप्सम जमिनीत मिसळा आणि पिकांची वाढ जोमदार करा!