जिओ फोर्स हे सर्व प्रकारच्या मातीसाठी पौष्टिक घटकांचे / अन्नद्रव्यांचे मिश्रण आहे. जिओ फोर्समुळे जमिनीमध्ये सुक्ष्म वातावरण तयार होते. जे मातीची संरचना पारगम्यता, हवेची हालचाल, पिकांची मुळे सुधारण्यास आणि फायदेशीर सुक्ष्म जीवांची क्रिया वाढण्यास मदत करते.
फायदे:
डोस (वापरण्याची पध्दत) :
फवारणी: वाढीच्या आवस्थेत २० दिवसानंतर प्रति लिटर पाण्यामध्ये २ ते ३ मिली प्रमाणे फवारणी करणे.