आपल्याकडे 100% फरक देणारे ऑरगॅनिक प्रॉडक्ट विकण्यासाठी उपलब्ध आहे.
कीटकनाशकांसाठी आपल्याकडे अतिशय चांगल ऑरगॅनिक प्रॉडक्ट विकण्यासतही उपलब्ध आहे.
जसकी तुम्ही तुमच्या शेतमालावर इतर रासायनिक फवारणी करता, पण ते आपल्याला महिना 15 दिवस खाता येत नाही, पण आपले ऑरगॅनिक प्रॉडक्ट वापरल्यास आपण 1 ते 2 तासात खाऊ शकतो.
अजुन आपल्याकडे आळीसाठी, किडीसाठी इतर कीटकनाशकांसाठी आपल्याकडे रॅपिडॉन नावाच प्रॉडक्टही उपलब्ध आहे.
अजुन आपल्याकडे बरेच शेती उपयुक्त कीटकनाशके, खते विकण्यासाठी उपलब्ध आहेत
तुम्हाला कसलीही गरज पडल्यास लगेच आमच्याशी संपर्क साधा.