धान्य पोषाणासाठी सोल्यूशन
अल्विरॉन ऑरगॅनिक्सने भात लागवडीसाठी पोषक व्यवस्थापनाची एक नवीन टेक्नॉलॉजी शोधून काढली आहे. किंग ओरीयझा या उत्पादनामध्ये सेंद्रिय आणि सुक्ष्म पोषक तत्वावर आधारित एक विशिष्ट मिश्रण आहे. जे सर्व टप्यात पिकांची संपूर्ण काळजी घेते हे पिकांना वेगवान रीलीझिंग व स्लो रीलीझिंग पोषक घटकांचे संयोजन प्रदान करते
फायदे:-
वापरण्याची पद्धत :
फवारणी:
वाढीच्या अवस्थेत २० दिवसानंतर प्रति लिटर पाण्यात २ ते ३ मिली प्रमाणे.
५० दिवसांनी पुन्हा फवारणी करणे