17-05-2023
उत्कृष्ट प्रतीचे गांडूळ खत, वर्मी वॉश, जीवामृत व गांडूळ कल्चर योग्य दरात मिळेल
सर्व प्रकारच्या फळबाग ,भाजीपाला व नगदी पिकांसाठी उपयुक्त व लाभदायक आहे
गांडूळखताचे फायदे
● पिकांची वाढ जोमदार होते
● मातीतील उपयुक्त जीवाणूंची संख्या वाढते
● जमिनीचा पोत सुधारतो
● जमिनीची सच्छिद्रता वाढते
● जमीन भुसभुशीत होते
● जमिनीचा सामु (पी.एच) योग्य पातळीत राखला जातो
● जमिनीची पाणी धरून ठेवण्याची क्षमता वाढते.
● सेंद्रिय कर्बाचे प्रमाण वाढते.
अधिक माहितीसाठी संपर्क : 7972877699 / 7720903057
8750/- प्रति टन
राहुल संजय शेजवळ
7720903057
7720903057