रावडी 999
उच्च केंद्रीत जैविक ब्रॉड स्पेक्ट्रम लार्वीसाईड
रावडी 999 चे फायदे :
- उच्च केंद्रित जैविक अळीनाशक व पीक वर्धक.
- सिस्टमिक, कॉन्टॅक्ट व स्टमक क्रिया.
- फक्त 48 तासात सर्व अळ्यांचे समूळ उच्चाटन
- त्वरित अळी नियंत्रण व दीर्घकाळ संरक्षण यामुळे अळी नियंत्रणावर होणाऱ्या खर्चात बचत.
- पिकाची रोगप्रतिकारशक्ती सशक्त वाढ, हिरवेगारपणा, अन्ननिर्मिती क्रिया, फुटवा, फुले, फळांची संख्या व एकूण उत्पादन वाढीस सहाय्यक.
- मधमाशी साठी पूर्ण सुरक्षित.
- सर्व बुरशीनाशक, NPK ग्रेड, सूक्ष्म अन्नद्रव्यांसोबत वापर करण्यास सुलभ.
- प्रति एकर प्रमाण फक्त 100 मिली
अधिक माहितीसाठी संपर्क : 8605163116