ऊस पट्यातील सर्व शेतकरी बाधवांना खुष खबर
कमी खर्चात अपेक्षित उत्पन्न
ALVIRON ORGANICS NEW TECHNOLOGY
अति रासायनिक खतांच्या वापरामुळे जमीनीचे संतुलन बिघडून उत्पन्नात घट येत आहे, आत्ता घाबरून जाण्याचे कारण नाही.
ALVIRON ORGANICS चे अल्ट्राकेन ऊस पिकासाठी आले आहे.
अल्ट्राकेन वापरामुळे ऊसाचे ऊत्पन्नात भरघोस वाढ होत आहे.
अल्ट्राकेन वापराचे फायदे :-
वरील सर्व फायदे अल्ट्राकेन वापरामुळे होतात. अल्ट्राकेन हे ऊस पिकासाठी संजिवनी आहे
खालील औषध एकरी वापरा
पहिली आळवणी कांडी लावण असेल तर 15 दिवसांनी
दुसरी आळवणी कांडी लावण असेल तर 45 ते 60 दिवसांनी
पहिली आळवणी रोप लावण असेल तर 15 दिवसांनी
दुसरी आळवणी कांडी लावण असेल तर 45 ते 60 दिवसांनी
पहिली आळवणी खोडवा बगला कत्रून घेतल्यानंतर 2 दिवसांनी
दुसरी आळवणी कांडी लावण असेल तर 45 ते 60 दिवसांनी
पहिली फवारणी 45 ते 50 दिवसांनी
पहिली फवारणी 65 ते 70 दिवसांनी
अशा पध्दतीने फवारणी आणि आळवणीचे डोस दिले तर.. पिकांचा सर्वांगीण विकास होऊन ऊत्पनात भरगोस वाढ होते.
हजारो शेतकर्यांनी आपले शेतात वापरून आपले ऊत्पन्नात वाढ केली आहे. तर मग आपण मागे का ??
वैशिष्ट्ये :- जमिनीची सुपीकता वाढवणे. पिकांचे आरोग्य, दर्जेदार उत्पादन व गुणवत्ता वाढवणे. जेणेकरून शेतकऱ्यांना चांगला बाजारभाव मिळू शकेल. खनिज तत्त्वांनी समृद्ध उत्पादन बनवणे जेणेकरून खाणार्यांना पौष्टिक घटकांनी समृद्ध असलेले अन्न मिळेल.
ALVIRON ची जर्मन तंत्रज्ञानावर आधारित ऑरगॅनिक TECHNOLOGY