SOIL-ENHANCER
कोणत्याही जमिनीमध्ये जिवाणू शिवाय शेती होऊ शकत नाही अन्न उपलब्ध करून देण्यासाठी जिवाणू कारणीभूत असतात त्यांनी तयार केलेले अन्न पिक मूळीद्वारे घेत असते त्यामुळे जमिनीमध्ये जेवढी जिवाणूंची संख्या जास्त तेवढी जमीन सुपीक
म्हणून शेतकऱ्यांसाठी घेऊन आलेलो आहे एक अनोखे मिश्रण यामध्ये आठ + प्रकारचे जिवाणू एकत्र आहेत.
10 जिवाणूंचे अनोखे मिश्रण ज्यामुळे आपल्या उत्पादनात २० ते ३०% वाढ होते म्हणजेच कमी खर्चात भरगोस उत्पन्न.
नैसर्गिक व जैविक शेती हे सॉईल इन्हान्सर चे महत्वाचे उद्दिष्ट्य आहे.
सॉईल इन्हान्सर हे माती सजीव बनवते, तसेच ते कोणतेही पीक, पिकाची कोणतीही अवस्था व कोणत्याही प्रकारच्या जमिनीसाठी उपयोगी आहे.
जिवाणूंचा वापर पिकांच्या कोणत्याही अवस्थेत करता येतो. चांगल्या परिणाम करता याचा वापर कृषी चकित्सालयच्या सल्ल्याने करावा..
तयार करण्याची कृती
२०० लि टाकीसाठी पावडर १०० ग्राम घ्यावी. ताक २ लि घ्यावे २ कीलो गुळ टाकून १० ते १२ दिवस आंबवत ठेवणे त्यानंतर त्याला उग्र वास आल्यानंतर ते जमिनीत सोडण्यास तयार आहे असे समजावे.