सेंद्रिय माती कंडिशनरसाठी
सॉईल स्ट्रक्चर ही सर्व प्रकारच्या पिकांसाठी सेंद्रिय दाणेदार सॉईल कंडिशनर आणि पोषक पुरवठादार आहे. कणिकांची खडबडीत रचना जमिनीत सहजपणे पसरते आणि सूक्ष्म वातावरण तयार करते तसेच जमिनीमध्ये दिर्घकाळपर्यंत टिकते. जमिनीचा पोत, पारगम्यता, हवेची हालचाल, मुळांमध्ये प्रवेश आणि क्रियाकल्प सुधारण्यास मदत करते. फायदेशीर सूक्ष्मजीवांद्वारे मातीच्या संरचनेत पोषक तत्वांचे हळूहळू उत्सर्जन हे एक अद्वितीय वैशिष्ट्य आहे. पिकांवर दीर्घकाळ टिकणारे परिणाम देते. ग्रॅन्युलच्या आत सूक्ष्म वातावरणाची निर्मिती तयार करते. अनेरोबिक स्थिती आणि अनेक फायदेशीर सूक्ष्मजीव यांची झपाट्याने वाढ होते आणि पोषक तत्व वाढवण्यास मदत करतात.
फायदे:
डोस (वापरण्याची पद्धत):
लागणीपूर्वी १२ किलो प्रति एकर द्यावे.