डिफेन्स क्रॉप सायन्सचे प्रभावी उपाय यलगार + जोरदार

डिफेन्स क्रॉप सायन्सचे प्रभावी उपाय यलगार + जोरदार
Defence Crop Science 
1550
 
 
 
 मेसेज करा
 9309862844

आपल्या पिकांना व्हायरस आणि रस शोषक किडींपासून संरक्षण द्या!

डिफेन्स क्रॉप सायन्सचे प्रभावी उपाय यलगार + जोरदार

एकच उत्पादन, तिप्पट प्रभाव!

व्हायरस आणि रस शोषक किडींचा संपूर्ण नायनाट करून पीक उत्पादन वाढवा!

यलगार + जोरदारचे फायदे 

फक्त 4-5 दिवसांत प्रभावी परिणाम:

  • चुरडा-मुरडा, कोकडा, बोकड्या, लिफ कर्ल, येलो मोझेक, अनैसर्गिक ताण यावर सर्वोत्तम नियंत्रण.

रस शोषक किडींचा संपूर्ण नायनाट:

  • थ्रीप्स, मावा, तुडतुडे, पांढरी माशी इत्यादींचा नाश.

झाडांची सुधारित वाढ:

  • थांबलेली वाढ पुन्हा सुरू होते, जोमदार फुटवे आणि डेरेदार वाढ दिसून येते.

उत्कृष्ट फुल व फळ उत्पादन:

  • फुलगळ व फळगळ थांबून फुलांचे फळात रूपांतर होते.
  • फळांचा आकार, रंग, वजन, चकाकी आणि गुणवत्ता वाढते.

100% जैविक व सेंद्रिय:

  • मित्र कीड आणि मधमाश्यांसाठी पूर्ण सुरक्षित.

उपयुक्त पिके:

मिरची, टोमॅटो, पपई, कारले, टरबूज, खरबूज आणि सर्व प्रकारच्या भाजीपाला पिकांसाठी.

प्रमाण:

100 मि.ली. + 100 मि.ली. + 100 ग्रॅम / 200 लिटर पाण्यासाठी

ऑर्डर करा आजच!

  • घरपोहोच डिलिव्हरी
  • कॅश ऑन डिलिव्हरी उपलब्ध

टीम डिफेन्स क्रॉप सायन्स

"तुमच्या पिकांचे संरक्षण, तुमच्या उत्पादनाचा दर्जा!"

संभाजीनगर

व्हायरस नियंत्रण पिकांसाठी, रस शोषक किडींचे उपाय, पीक संरक्षण उत्पादने, जैविक कीटकनाशक,

 मेसेज करा
 9309862844
कमेंट करा
0 कमेंट्स
Loading
संबंधित जाहिराती

Loading