मका चारा – १ एकर चार्यासाठी देणे आहे
मेसेज करा
कॉल करा
मका चारा – १ एकर चार्यासाठी देणे आहे
आमच्याकडे १ एकर मका चारा चार्यासाठी देणे आहे.
चारा जनावरांसाठी योग्य, हिरवा, रसदार व उत्पादनक्षम आहे.
दुग्धव्यवसाय करणारे शेतकरी, गोठा मालक यांनी संपर्क साधावा.
📏 क्षेत्रफळ: १ एकर
🌽 पिक: मका चारा
पहिला रिव्ह्यू द्या!
