भजनामध्ये पुरुष वापरतात तो टाळ

भजनामध्ये पुरुष वापरतात तो टाळ
Main Thumbnail
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Agro Kranti
₹1,700
मेसेज करा
कॉल करा

टाळ 100% कास्य धातू चा आहे.

ईतर जागी अथवा तीर्थ क्षेत्रात जे टाळ भेटत ते पितळी किवा व्यापरी टाळ असतात. आपले टाळ 100% कास्य धातू चा आहे

हा टाळ अहिल्यानगर (अहमदनगर ) येथे तयार झालेला आहे. नगर चे टाळ जगभरात उत्तम प्रतिसाठी प्रसिद्ध आहेत.

या टाळाचे वजन सुमारे 600 ते 650 भरते. हा टाळ भजनामध्ये पुरुष वापरतात.

टाळ जर 5 वर्षात तुटला तर बदलून दिला जाईल.

तळामध्ये वापरलेला पट्टा व मनी  यात वेगळे रंग उपलब्ध आहेत.

टाळ दिलेल्या रकमेत घरपोच दिले जातील.

अहिल्यानगर

tala, टाळ, भजनाचे टाळ, bhajanache tala

मेसेज करा
कॉल करा
 
 
प्रश्न-उत्तर
हा टाळ कोणत्या धातूपासून बनवलेला आहे?
हा टाळ 100% कास्य धातूपासून बनवलेला आहे.
इतर ठिकाणी मिळणाऱ्या टाळांपेक्षा हा टाळ वेगळा कसा आहे?
इतर ठिकाणी किंवा तीर्थक्षेत्रात मिळणारे टाळ बहुतेकदा पितळी किंवा व्यापारी दर्जाचे असतात, तर आमचा टाळ शुद्ध कास्य धातूचा आहे.
हा टाळ कुठे तयार केला जातो?
हा टाळ अहिल्यानगर (अहमदनगर) येथे तयार करण्यात आलेला आहे. नगरचे टाळ जगभरात त्यांच्या उत्तम प्रतिसाठी प्रसिद्ध आहेत.
या टाळाचे वजन किती आहे?
या टाळाचे वजन साधारणतः 600 ते 650 ग्रॅम दरम्यान असते.
हा टाळ कोण वापरतात?
हा टाळ प्रामुख्याने भजनामध्ये पुरुषांकडून वापरण्यासाठी योग्य आहे.
टाळ तुटल्यास काही हमी दिली जाते का?
होय. टाळ ५ वर्षांच्या आत तुटल्यास बदलून दिला जाईल.
टाळामध्ये वापरलेला पट्टा व मनी कोणत्या रंगात मिळतात?
टाळामध्ये वापरलेला पट्टा व मनी विविध रंगांत उपलब्ध आहेत.
टाळाची डिलिव्हरी कशी मिळेल?
टाळ दिलेल्या रकमेत घरपोच दिले जातील
या टाळाची किंमत किती आहे ?
या टाळाची किंमत ₹1,700 आहे
कमेंट करा
0 कमेंट्स
Loading
Loading
संबंधित जाहिराती

Loading

शेतीसाठी उपयुक्त साहित्य

Loading