डॉलर शेततळे
शेतकरी बांधवांच्या विश्वासास प्राप्त ठरलेले महाराष्ट्र शासन कृषिविभाग मान्यता असलेले
आमची वैशिष्ट्ये :-
- हॅबिटेक तंत्रज्ञानानी बनविलेले
- बाष्पीभवन प्रतिरोधक
- मत्स्य शेतीसाठी उपयुक्त
- जैविक शेवाळ वृद्धीसाठी पूरक
- मनमोहक व शेततळ्याचे सौंदर्यवृद्धी करणारे
शासकीय अनुदान उपलब्ध
- 20+ वर्षे अनुभव
- 25000+ ग्राहक
- 500+ कुशल मनुष्यबळ
- 410+देशभरातील विक्रेते