आमच्याकडे उत्तम प्रतीचा मध विकण्यासाठी उपलब्ध आहे.
नैसर्गिक पद्धतीने तयार केलेला मध विकणे आहे.
तसेच 100% शुद्ध मध मिळेल.
आमच्याकडे परागी भावना साठी मध्मामाशीईच्या पेट्या मिळतील.