कीर्तन व भजन टाळ

कीर्तन व भजन टाळ
Main Thumbnail
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Agro Kranti 
1800
 
 
 
 मेसेज करा
 8007852712

टाळ 100% कास्य धातू चा आहे.

ईतर जागी अथवा तीर्थ क्षेत्रात जे टाळ भेटत ते पितळी किवा व्यापरी टाळ असतात. आपले टाळ 100% कास्य धातू चा आहे

हा टाळ अहिल्यानगर (अहमदनगर ) येथे तयार झालेला आहे. नगर चे टाळ जगभरात उत्तम प्रतिसाठी प्रसिद्ध आहेत.

या टाळाचे वजन सुमारे 600 ते 650 भरते. हा टाळ कीर्तन व भजन टाळमध्ये वापरतात.

टाळ जर 5 वर्षात तुटला तर बदलून दिला जाईल.

तळामध्ये वापरलेला पट्टा व मनी  यात वेगळे रंग उपलब्ध आहेत.

टाळ दिलेल्या रकमेत घरपोच दिले जातील.

अहिल्यानगर

कीर्तन व भजन टाळ, tal, टाळ, कीर्तन टाळ,

 मेसेज करा
 8007852712
कमेंट करा
0 कमेंट्स
Loading
Loading
संबंधित जाहिराती

Loading