शेतकऱ्यांसाठी उपयुक्त नवीन पुस्तक उपलब्ध!
मधुमका लागवड – एक फायदेशीर शेती
मक्याच्या लागवडीसंबंधी सविस्तर मार्गदर्शन
मधुमका, बेबी कॉर्न व पॉप कॉर्न शेती
आधुनिक लागवड तंत्रज्ञान
रोग व कीड व्यवस्थापन
जास्त उत्पादन व नफा मिळवण्याचे उपाय
लेखक:
डॉ. ए. डी. सोलंके, डॉ. एस. सी. वाडिले,
डॉ. एम. आर. बेडीस, डॉ. ए. आर. माळवे
मका शेतीतून जास्त नफा घेऊ इच्छिणाऱ्या शेतकऱ्यांसाठी हे पुस्तक अत्यंत उपयुक्त!