✨ आरोग्यदायी जीवनासाठी नैसर्गिक तेलांचा विश्वास ✨
मनोमय एंटरप्रायजेस कडून तयार केलेले १००% शुद्ध, लाकडी घाण्याचे कोल्ड प्रेस्ड तेल
नैसर्गिक पद्धतीने कमी तापमानात तयार — प्रत्येक थेंबात आरोग्याची खात्री!
🪔 आमची विशेष उत्पादने:
🌻 करडई तेल (Safflower Oil) – कोलेस्ट्रॉल नियंत्रणात ठेवून हृदयाचे आरोग्य जपते.
🥥 खोबरेल तेल (Coconut Oil) – केस, त्वचा व हाडांसाठी सर्वोत्तम.
🥜 शेंगदाणा तेल (Groundnut Oil) – पचनसंस्थेसाठी हितावह व मधुमेह नियंत्रणास मदत.
🌾 जवस तेल (Flaxseed Oil) – ओमेगा ३ व ६ ने भरलेले, हृदयासाठी लाभदायक.
🌿 तीळ तेल (Sesame Oil) – दात, त्वचा व हाडे मजबूत ठेवते.
🌰 बदाम तेल (Almond Oil) – त्वचा उजळते, केसांना पोषण देऊन हृदयाचे आरोग्य सुधारते.
💚 फायदे:
✔ रसायनमुक्त, नैसर्गिक व पारंपरिक पद्धतीने तयार
✔ Monosaturated fats – कोलेस्टेरॉल कमी करतात
✔ व्हिटॅमिन्स, मिनरल्स व अँटिऑक्सिडंट्सने समृद्ध
📍 पत्ता:
सिडको एन-1, काळा गणपती मंदिराजवळ, औरंगाबाद 431001
📞 संपर्क: 8767202882