शेवगा पावडर उपलब्ध

🌿 शेवगा पावडर (Organic Moringa Powder) उपलब्ध 🌿
उच्च प्रतीचे, नैसर्गिक आणि प्रीमियम क्वालिटी!

आमच्या कडे 100% Organic Moringa Powder उच्च दरात मिळेल.


मोरिंगाच्या पावडरचे प्रमुख फायदे :

1️⃣ शरीरातील पोषणाची कमतरता भरून काढते
व्हिटॅमिन A, C, E, कॅल्शियम, पोटॅशियम आणि प्रोटीन्स मुबलक.

2️⃣ रोगप्रतिकारशक्ती वाढवते
अँटिऑक्सिडंट्समुळे इम्युनिटी मजबूत होते.

3️⃣ हाडे आणि दात मजबूत होतात
कॅल्शियम व मॅग्नेशियममुळे हाडांना फायदा.

4️⃣ रक्तातील साखर नियंत्रणात मदत
डायबिटीज असलेल्या लोकांसाठी उपयुक्त.

5️⃣ पचन सुधारते
जास्त फायबरमुळे constipation कमी होतो.

6️⃣ त्वचा व केसांसाठी फायदेशीर
त्वचेचा ग्लो वाढवतो आणि केसांना पोषण देतो.

7️⃣ ऊर्जा वाढवते
अशक्तपणा व थकवा कमी करण्यास मदत.

8️⃣ वजन कमी करण्यात सहाय्यक
पचन सुधारते आणि मेटाबॉलिझम वाढवतो.


कसे वापरावे?
• १ चमचा मोरिंगा पावडर पाणी, दूध किंवा स्मूदीमध्ये
• भाजी, सूप, डाळीत मिसळून
• दिवसातून १–२ चमचे (अधिक प्रमाणात घेऊ नये)

At post hotgi gaon south Solapur Solapur Maharashtra

Organic Moringa Powder

मेसेज करा
+919067674333
 
 
कमेंट करा
0 कमेंट्स
Loading
Loading
संबंधित जाहिराती

Loading

शेतीसाठी उपयुक्त साहित्य

Loading