सेंद्रिय हळद विकणे आहे सेलम जातीचे पॉलिश केलेली हळद विकणे आहे 12 टन माल विक्रीसाठी उपलब्ध आहे.मोठ्या प्रमाणात खरेदीसाठी सवलत उपलब्ध आहे.आरोग्यासाठी निवडा सेंद्रिय हळद – आजच संपर्क साधा