सर्व शेतकरी बांधवाना माझा नमस्कार,
मी कृषिरत्न डॉ सतीश सोनवणे
मी कृषी पदवीधर असून मी स्वतः एक शेतकरी आहे.
मी माझ्या शेतात कमीत कमी खर्चात जास्तीत जास्त उत्पन्न कसे मिळेल यासाठी नेहमी प्रयत्न करत असतो.
याशिवाय शेतकरी बांधवाना मार्गदर्शन करत असतो.
मी जास्तीत जास्त सेंद्रिय उत्पादने वापरून आपली जमीन सुपीक कशी राहील याबद्दल मार्गदर्शन करतो.